Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

खूशखबर... !10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ...





⚡ दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा.

@ निर्णय : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण युवक कल्याण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

👌राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

@ विद्यार्थ्यांचा खात्यात रक्कम जमा होणार* : दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा माफ करताना यापूर्वी न होणाऱ्या प्रात्यक्षिक, गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व शुल्कांसह संपूर्ण फी आता माफ होणार असून प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

💫 *विशेष* : महसूल विभागांनी दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी.

@यांना फायदा मिळणार* : महाराष्ट्र शासनाच्या या फी माफीचा फायदा शासकीय, अनुदानित माध्यम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनियर कॉलेज) च्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे.

🎯 *व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्यासाठी 9423472426 hi पाठवा