Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

Breaking! योगेश्वरी कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार ....! या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभाचे केले विशेष सेलिब्रेशन !!





अंबाजोगाई // श्री  योगेश्वरी नूतन विधालय येथे   आयोजित योगेश्वरी कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार ..व.. विशेष गौरव  करण्यात आला.
सध्या आजघडीला जगभरात प्रेरणा, प्रोत्साहन  प्रेम व गुणवंत विद्यार्थीचा सत्कार ....म्हणजे त्याच्या पाठीवर शब्बासकीची  थाप आहे .ही बाब दुर्मिळ होत चाली आहे .

  • हा गौरव आदर व्यक्त करत योगेश्वरी कर्मचारी पतसंस्थेने आपला  वार्षिक  सर्वसाधारण सभाचे  या माध्यमातून  विशेष  सेलिब्रेशन केले.  यावेळी योगेश्वरी पत संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व संचालक कर्मचारी सभासद यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.