बीड //भ्रष्टाचार हा महसूल, पोलिस आणि सरकारी कार्यालयातच चालतो असं अनेकांची भाबडी समज असेल. कारण पवित्र मानल्या जाणार्या शिक्षण क्षेत्रातही ही कीड लागली आहे. प्रतिक्षा यांचे डीएडचे शिक्षण झालेले असून बीडमधीलच एका खाजगी शाळेत त्या नौकरीला होत्या. मागील काही दिवसांपासून त्या तणावात होत्या.
प्रतिक्षा यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. असे प्रतीक्षा गौतम जाधव (२५ रा.संत नामदवेनगर, बीड) असे पेटवून घेतलेल्या शिक्षिकेचे नाव आहे पेटवून घेतलेल्या शिक्षिकेचे.आई ही मोठ्या बहिणीकडे गेली होती तर वडील कामगार असल्याने कामावर गेले होते. घरात त्यांचा लहान भाऊ एकटाच होता. एका शिक्षिकेने स्वता:ला बाथरूमध्ये कोंडून घेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ती जवळपास ९५ टक्के भाजली आहे. तिला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक आहे. आई-वडील बाहेर गेल्यानंतर ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास बीड शहरातील संत नामदेवनगर भागात घडली. घरगुती कारणावरून तिने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
प्रतिक्षा या बाथरूमध्ये गेल्या. त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वता:ला पेटवून घेतले. चटके बसल्यानंतर प्रतिक्षा जोरात ओरडल्या. त्यामुळे लहान भाऊ हा तिथे धावला. दरवाजा बंद असल्याने त्याने बाजुच्या लोकांना आवाज दिला. त्यांनी दरवाजा तोडून पाणी टाकत तिला विझविले. त्यानंतर पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडून तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. या मध्ये ती जवळपास ९५ टक्के भाजली असून तिला वाचविण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र सायंकाळच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतिक्षा यांचा विवाह २१ एप्रिल रोजी होणार होता. हळद लागण्यापूर्वीच त्यांनी स्वता:ला पेटवून घेत जीवनयात्रा संपविल्याने आनंदाच्या क्षणावर विरजण पडले आहे.
दरम्यान, उशिरापर्यंत या प्रकरणाची शिवाजीनगर ठाण्यात नोंद झालेली नव्हती. पोनि पुरभे म्हणाले, मुलीच्या जबाबावरूनच पुढील कारवाई केली जाईल. पेटवून घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. चौकशी सुरू केली आहे.
Social Plugin