परळी // 233 परळी विधान सभा मतदार संघ अंतर्गत गुढी पाडवा सणानिमित्त मतदार जनजागरण कार्यक्रम..गुढी पाडवा मतदान वाढवा जनजागरण कार्यक्रम.. अंतर्गत
परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ देवस्थान मंदिर, येथे आगळा वेगळा गुढीपाडवा मतदान वाढवा जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी
उपस्थित - उपविभागिय अधिकारी तथा सहा.नि अधिकारी, गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील तसेच नायब तहसीलदार गणेश सरोदे व पोलीस निरीक्षक शेळके व इतर अधिकारी आणि मतदार होते
Social Plugin