जागतिक फोटोग्राफर दिन साजरा.....
श्रीराम भाले यांच्या भाले फोटोग्राफी या स्टूडियो मध्ये जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी फोटोग्राफीचे जनक जोसेफ नियेन यांना अभिवादन करुन केक कापून हा विशेष दिवस साजरा केला.यावेळी शंकर कापसे' दीपक तांदळे,राजेश चीपा सर, गोपाळ कंकाळ, अनिरुद्ध डहाळे, गौंडगावकर पेंटर, संतोष खेडकर, रमेश पेंटर तसेच श्री राम भाले यांचीआदीजण उपस्थित होते.
Social Plugin