आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
गोरगरीब शेतकऱ्यांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या आणि शून्य गुंतवणूक शेती करण्याच्या उद्देशाने अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या समाधान कारक उपाय करू अशा आश्वासन दिले हे सगळे परळी येथील कृषीकुल केंद्रामुळे शक्य झाले असे त्या म्हणाल्या
मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या संचालिका वेदिका अग्रवाल यांनी नुकतीच कृषीकुल येथे भेट दिली. दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन भेट घेतली. शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. भांडवलाच्या अभावामुळे आधुनिक शाश्वत शेती करण्यात मोठा अडसर निर्माण होत होता. मोतीलाल ओसवाल फाउंडेशनच्या सहाय्याने AU SMALL FINANCE बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे शून्य गुंतवणूक शेतीचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे.
#globalvikastrust #gvt #farmersfirst #sustainableagriculture #motilaloswal

Social Plugin