आपला ई पेपर परळी प्रतिनिधी
उप मुख्यमंत्री मा.श्री.अजित दादा पवार यांचे आज परळीत आगमन झाले. हेलिपॅडवर कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारल्यानंतर त्यांच्यासमवेत बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने सत्कार स्विकारला.
वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातील विविध विकास कामांची यावेळी पाहणी केली.







0 टिप्पण्या