Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कमल जीवनराव धोकटे यांचे अल्पशा आजाराने निधन; उद्या सकाळी अंत्यसंस्कार

परळी वैजनाथ, दि.8

येथील गणेशपार प्रभागातील वैजनाथ विद्यालयजवळ (धोकटे गल्ली) भागातील शिंपी समाजाच्या ज्येष्ठ कमल जीवनराव धोकटे (वय 79) यांचे आज शुक्रवार (दि.8) दुपारी एक सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुलगा, एक मुलगी, असा परिवार असून त्या मनमिळावू स्वभावाचे असल्यामुळे सर्वांच्या सुपरिचित होत्या.

उद्या अंत्यसंस्कार...

परळी येथील मुक्तीधाम मध्ये  उद्या दि.9शनिवार रोजी सकाळी 9वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर धोकटे गल्ली येथून निघणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या