आपला ई पेपर
धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल श्री फडणवीस यांच्या सत्कार करून अभिनंदन केले. मात्र, फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील युतीच्या महाविजयाबद्दल 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार, यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...' असे म्हणत आधी धनंजय मुंडे यांचा सत्कार करत महायुतीच्या बीड जिल्ह्यातील परळीसह महाविजयाबद्दल अभिनंदन केले व पाठीवर कौतुकाची थाप मारली..*Live# काही ऐतिहासिक क्षणचित्रे*
महारॅली #परळीत धनंजय मुंडे यांच्या विजय उत्सव भव्य मिरवणूक #आपला_ई_पेपर_online|..*
https://youtu.be/kO64kbFfP_0?si=sstIPEAVIgrIIs7a
https://youtu.be/_eeEZhCv-s0?si=tv3-YK0clUOVshCB
🔴👇👇👇
✨⭐
YouTube
*🔴Breaking |न्यूज |हेडलाईन*
*🔴दै.लोकप्रश्न परळी प्रतिनिधी*
✨⭐
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
*🔴संतोष बारटक्के*
*🔴9423472426*.



0 टिप्पण्या