सलग दोन दिवसात गावठी पिस्तूलनंतर आता धारधार शस्त्र शहरात बिनबोभाट बाळगणारी परळीतील युवा पिढी कोणत्या मार्गाला जात आहे? हा प्रश्न घडलेल्या घटनेवरून निर्माण झाला असून शहरातील सामाजिक सुरक्षा धोक्यात येत आहेत
परळीतील युवक कधी पिस्टल,तर कधी धारधार तलवारी
यासारखी विना परवाना शस्त्र बाळगणारी तरुण पिढी
परळीत आढळून येत असल्याने परळीची वाटचाल कोणत्या
दिशेने होते असा प्रश्न निर्माण झाला. सलग झाला आहे.
काल 3 गावठी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे एका तरुणांकडे आढळून
आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी परळी ते चांदापुर रोडवर हनुमान नगर चौकाच्या पुढे असलेल्या गणेश नगरकडे रोडवर एक 21 वर्षीय युवक हातात धारधार तलवार घेऊन बिनबोभाट वावरत असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्याचे भास्कर केंद्रे यांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकास ताब्यात घेतले. या प्रकरणी भास्कर केंद्रे यांच्या फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात गुरनं 165/2024 कलम 4/25 शस्त्र अधिनीयम कायद्यानव्ये अविनाश बंडु
गायकवाड (वय 21, रा. नांदुरवेस गल्ली) या युवकाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Social Plugin