Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शरद पवार गटाची तिसरी उमेदवार यादी जाहीर परळी- राजेसाहेब देशमुख

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


शरद पवार गटाने आपली आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये अणुशक्ती नगरमधून अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला फहद अहमदला तिकीट देण्यात आले आहे. तसेच परळी- राजेसाहेब देशमुख, कारंजा- ज्ञायक पटणी, हिंगणा - रमेश बंग, माजलगाव- मोहन जगताप, चिंचवड- राहुल कलाटे, हिंगणघाट- अतुल वांदिले, भोसरी- अजित गव्हाणे, मोहोळ- सिद्धी कदम, यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.