Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

💥 महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटला! कोण किती जागांवर लढणार



💁‍♀️ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट आणि मनसेनी उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. 

👉 अशातच आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. 

🤔 कोण किती जागा लढणार? :

👉 काँग्रेस- 105 जागा

 👉 शिवसेना उद्धव ठाकरे गट – 95 जागा

 👉 राष्ट्रवादी शरद पवार गट – 84 जागा

📄 तसेच आज महाविकास आघाडीकडून आज उमेदवारांची यादी देखील जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लेटेस्ट अपडेट

🟢🔴🎉👉👉👉

https://aplaepaper.blogspot.com 

👉https://aplaepaper.blogspot.com/2024/10/parli-beed-i-49.html

आपला ई पेपर_Online

#न्यूज_माझा हेडलाईन न्यूज

🎯🎯✍️✍️

https://aplaepaper.blogspot.com

🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..

*🎯👇👇👇

https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

दैनिक लोकप्रश्न परळी प्रतिनिधी

🎯संतोष बारटक्के

9423472426



📣 स्प्रेडइटच्या माध्यमातून .....