Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पोदार स्कूलचा विद्यार्थी विकास राठोड ने लांब उडी मध्ये मिळविले घवघवीत यश

#podar


परळी/ प्रतिनिधी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी त्यांच्या संयुक्त विद्यमानाने परळीत आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये राजस्थानीज पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी खेळात लांब उडी स्पर्धेत विजय संपादन केल्याबद्दल पोदार शाळेत क्रीडाशिक्षक विलास आरगडे, मारुती कांबळे, अनिल शिंदे, सिताराम कराड यांच्या हस्ते  या विजयी विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे ॲकॅडमी डायरेक्टर बीपी सिंग, प्रिन्सिपल मधु सिंग ह्या उपस्थित होत्या.

तालुकास्तरीय लांब उडी स्पर्धेत यश मिळवून जिल्हा स्पर्धेत परळी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  निवड झाली आहे. 

यामुळे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या