Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सौ.शारदाबाई गुरुलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालयाचे एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत घवघवीत

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 


नाथ शिक्षण संस्था संचलित सौ.शारदाबाई गुरुलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालयाचे एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत घवघवीतयश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल हा 94.11% लागला आहे.

 एस.एस.सी.बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये नाथ शिक्षण संस्था संचलित सौ.शारदाबाई गुरुलिंगअप्पा मेनकुदळे माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 94.11% लागला असून 

यामध्ये कु.वैष्णवी मुंजा गित्ते हीने 92% गुण संपादन करुन विद्यालयातुन प्रथम आल्याचा बहुमान पटकावला असुन द्वितीय कु.अनुजा हनुमंत कामाळे हीने 90.80% गुण तृतीय चि.आपटे सुमित प्रकाश याने 86.80 गुण मिळवले आहेत... 

डिस्टींक्शन मध्ये एकुण 7 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 7 विद्यार्थ्यांनी यश मिळवल्या बद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ना.धनंजय मुंडे, सचिव सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे,सह-सचिव, प्रदीप खाडे साहेब,समन्वयक प्राचार्य अतुल दुबे , मुख्याध्यापक उत्तम साखरे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

 सर्वांनी अभिनंदन केले व पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या