Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

रेल्वे सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक वाघ यांची परभणी येथे प्रशासकीय स्तरावर बदली निमित्ताने निरोप समारंभ

 


आपला ई पेपर || पूर्णा प्रतिनिधी 

पूर्णा येथे कार्यरत असलेली रेल्वे सुरक्षा बलाची पोलीस उपनिरीक्षक वाघ यांची परभणी येथे प्रशासकीय स्तरावर बदली करण्यात आली आहे.

पूर्णा येथे कार्यरत असताना वाघ यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला होता. जटील गुन्हे उघडकीस आणले होते. शंभर अनधिकृत विक्रेत्यांनावर कारवाई केली त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारावर वचक बसली होती. बदली झाल्यानंतर त्यांचा दोन्ही सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी सुरक्षाबलातील कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या