Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बीड जिल्ह्यातील आदिवासी समाज संवाद बैठकीत महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांना जाहीर पाठिंबा



 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील आदिवासी समाजाची संवाद बैठक आज दि 09 रोजी परळी वैजनाथ येथे होऊन कृषिमंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक अण्णा कराड यांनी आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. शंकर गंगाधरे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा कार्यकारणीची बैठक होऊन सरानुमते महायुतीच्या उमेदवार  पंकजाताई मुंडे यांना बीड जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा पाठिंबा जाहीर केला आहे.

यावेळी बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे, नगरसेवक मा.केशव भाऊ बळवंत व युवा नेते अंगद भाऊ गंगाधरे हे कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमोद बळवंत,पवन बळवंत ,गजानन गंगाधरे, अजय गंगाधरे..रुक्मिणी मन्नाळे ,राजाराम  तोरडमल, विनोद अकुलवाड गजानन मन्नाळे, ज्योतीराम कानडे, सागर गंगाधरे, सुशील बळवंत, महेश बळवंत, सुभाष  विभुते,मनीष माने, साईनाथ माने,श्रीकांत गंभीरे,सुदर्शन विभुते, श्रीनाथ गंजेवार. श्रीनाथ दशवंत, आदित्य शिंदे,अनिकेत शिंदे, आदित्य बळवंत,विशाल जाधव, 

साईनाथ पवार, गणेश माने, बाळासाहेब बळवंत,पंकज बळवंत, संकेत गंगाधारे,विभुते, आदित्य शिंदे, राजेभाऊ दशवंत, सोनाजी जाधव, अभिषेक पवार, संजय जाधव, मनीष माने, अभिषेक विभुते, श्रीनिवास कांबळे, धनंजय गोतावळे, अशोक कांबळे, भागवत तलवारे ,सोनू चितापुरे, संतोष लांडगे, महादेव सुरवसे, शिवाजी सुरवसे, आदिवासी समाज उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या