Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आदिवासी समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य,जिल्हाध्यक्षपदी शंकर गंगाधरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

 आपला ई पेपर परळी प्रतिनिधी


आदिवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री गोकुळ स्वामी, सचिव सौ उज्वला साबळे, कार्याध्यक्ष रजनीकांत बंडलु व मराठवाडा अध्यक्ष सतीशजी नाटेकर यांनी परळी वैजनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर गंगाधरे यांची बीड जिल्हाध्यक्षपदी निवड केली 


बीड जिल्ह्यातील आदिवासी जमातीचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी आदिवासी समाज विकास मंच कार्य तालुका जिल्हा राज्य पातळीवर मजबूत करण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करण्याकरिता  परळी वैजनाथ येथे समाज बांधवा तर्फे सत्कार करण्यात आला

 यावेळी संपत बळवंत राजेश विभुते मधुकर धुमाळ वैभव राडकर भारतराव तेरकर संजय सोमानी गजानन मन्नाळे महेश बळवंत गजानन गंगाधरे अजय गंगाधरे हरिभाऊ फपाळ किरण विभुते पवन बळवंत सिद्धेश्वर कोळी लल्ला गंगाधरे श्याम गंगाधरे धनंजय गोतावळे कानिफनाथ धाकपाडे बाळू गरड  पुढील कार्यास समाज शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या