Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दुःखद बातमी माजी नगरसेवक कमलाकरआप्पा हरेगावकर यांचे निधन

आपला ई पेपर परळी प्रतिनिधी 



माजी नगरसेवक कमलाकरआप्पा हरेगावकर यांचे दुःखद निधन; आज दुपारी 4 वाजता अंत्यविधी

परळी शहराचे माजी नगरसेवक वीरशैव लिंगायत कोष्टी समाजाचे ज्येष्ठ नेते कमलाकरआप्पा हरेगावकर यांचे आज बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज परळी वैजनाथ येथे दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंतयात्रा राहते घर गुरुकृपा नगर येथून निघणार आहे.

सदैव हसरे व्यक्तिमत्व आणि सर्वांचे सु परिचित असलेले हरेगावकर काका म्हणून ओळखले जाणारे कमलाकरआप्पा हरेगावकर यांचे आज दि 3 रोजी सकाळी 8 वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रभू वैजनाथ चरणी प्रार्थना...


त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी जावई भाऊ असा परिवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या