आपला ई पेपर Beed
राजकीयदृष्ट्या संवेदनशील बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गंभीर गुन्ह्यांची उकल करतांना पोलिसांचे कौशल्य पणाला लागते. गत दोन वर्षात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा,जबरी चोरी, घरफोडी, चोर्या, दुखापत, दंगा, बलात्कार, विनयभंग, सरकारी नोकरदारावर हल्ला या गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे. ती नियंत्रणात आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. तसेच जुगार आणि अवैध दारुविक्रीचे गुन्हेही वाढले असल्याचे गुन्हे विश्लेषण आकडेवारीवरुन दिसते.
Social Plugin