Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…


  

 


संजुभाऊ

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं…

हीच शुभेच्छा !




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या