Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

"आपल्या घामाचा पै न पै आम्ही देणार"

 "आपल्या घामाचा पै न पै आम्ही देणार"


आपला ई पेपर परळी 

राजस्थानी मल्टीस्टेट चे आपण सर्व परिवार सदस्य आहोत. कुटुंब म्हटले की एकमेकांची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. मागील काही दिवसांत चुकीच्या अफवा आणि झालेल्या चर्चा यामुळे अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत. त्याच पद्धतीने आपली संस्थाही अडचणीत आली. कुठलीही संस्था ठेवीदारांचे पैसे कर्ज स्वरूपात वितरित करते आणि त्याला विशिष्ठ कालमर्यादा असते. एकाच वेळी ठेवीदारांनी पैशांची मागणी केल्याने ते देणे अशक्य बाब आहे. आपण मागील कालावधीत ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत करण्याचा जमेल त्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे. 


आपल्या सहकार्याच्या बळावर ही संस्था उभी राहिलेली आहे. संस्थेचे सभासद हा संस्थेचा श्वास आहेत. प्रत्येकाचे हित जोपासणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. थोड्याच दिवसांत आपण पूर्वपदावर येत आहोत. यासाठी आपले सामूहिक प्रयत्न सुरू आहेत. संस्थेने आपल्या गरजेच्या वेळेस ज्याप्रमाणे कर्ज देऊन सहकार्य केले, त्याचप्रमाणे आपण ते परत देऊन सहकार्य केल्यास आपण ठेवीदारांना त्यांचे पैसे त्यांना हवे त्या वेळेत परत करू शकू. राजस्थानी मल्टीस्टेटचा प्रत्येक संचालक यासाठी प्रयत्नात आहे. आपण कर्मचाऱ्यांना काम करु

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या