Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

राज्यातील 90 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी 2 हजार रु दुसरा हप्ता जमा होणार ..

आपला ई पेपर परळी 



नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आज 1792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे हा दुसरा हफ्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा केला जाईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या