Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीचा प्रितेष संतोष राका सी.ए परिक्षेत उत्तीर्ण

 

आपला ई पेपर/परळी / प्रतिनिधी  


शहरातील प्रेम प्रन्ना नगर येथील रहिवासी व राका अटोमोबाईल्स मालक संतोष शांतीलाल राका यांचा मुलगा प्रितेष संतोष राका सी.ए. परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत. या शाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.          

नुकताच सी.ए. परिक्षेचा निकाल लागला आहे. या परिक्षेत परळी येथील प्रेम पन्ना नगर येथील प्रितेष संतोष राका हा विद्यार्थी २६० गुण उत्तीर्ण झाला आहे. प्रितेष हा सुरुवाती पासुन अभ्यासात हुशार आहे. प्रितेष च्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या