Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर स्मृति मारवाडी युवा मंचच्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

आपला ई पेपर/ परळी/ प्रतिनिधी 


मारवाडी युवा मंचच्या वतीने समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर स्मृति दिनदर्शीका २०२४ चे  जैन मुनि संत श्री प. पू. गौरवमूनिजी म. सा. यांच्या हस्ते सोमवारी (ता.१) करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष विजय वाकेकर, सचिव जयपाल लाहोटी, उपाध्यक्ष सतीश सारडा, सल्लागार ओमप्रकाश सारडा, धरमचंद बडेरा, गौतमचंद सोलंकी, डॉ अशोक लोढ़ा, डॉ पूनमचंद कांकरिया, अशोक कांकरिया, गौतम कांकरिया, दीपक वाकेकर यांच्या उपस्थिति मध्ये प्रकाशन करण्यात आले. मागील वीस वर्षा पासुन हा उपक्रम राबविण्यात येतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या