Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लोकनेते गोपीनाथजी मुंडे,यांच्या जयंती ! निमित्त आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर

आपला ई पेपर I पुणे  

स्व.लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान च्या वतीने नांदेड फाटा , गणेश मंगल कार्यालय येथे, भव्य रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे मा. महापौर मुरलीधर अण्णा मोहळ , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नगरसेवक वसंत तात्या मोरे,.नगरसेवक काका साहेब चव्हाण ,किशोर भाऊ पोकळे, वाहतूक सेनेचे शिवाजी मते,मा.नगरसेवक गोपाळ मळेकर,शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे,  युवा नेते सागर कोल्हे,
pune


युवा नेते सारंग नवले, सामाजिक कार्यकर्ते अविनाश लगड, नांदेडचे उपसरपंच संकेत दादा जाधव पाटील ,जाधवर इन्स्टिट्यूट चे ऍड.शार्दूल जाधवर हे उपस्थित होते। ,या कार्यक्रमामध्ये 53 बॅग रक्त संचालित झाले, आणि 105 जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमासाठी मणिपाल हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड ब्लड सेंटर बाणेर या संस्थेच्या शुभम शिंदे व संध्या शेटे यांनी विशेष सहकार्य केले , कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाच्या आठवणींना उजाळा देत  मनोगत व्यक्त केले । कार्यक्रमाचे आयोजक सतीश भाऊ मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले । 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या