Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी औ.वि.केंद्रात महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर यांचे स्वागत

 आपला ई पेपर/परळी प्रतिनिधी


मुंबई येथील महानिर्मितीचे संचालक संचलन संजय मारुडकर यांच्या भेट दरम्यान  परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्र. ६ व ७ प्रशासकीय इमारतीतच्या सभागृहात  दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी स्वागत करण्यात आले.

परळी येथे आले असता महानिर्मितीचे संचालक संचलन संजय मारुडकर यांचा  थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अ‍ॅण्ड सप्लायर असोसिएशन परळीच्या वतीने अध्यक्ष अंगदभाऊ हाडबे यांनी शाल ,पुष्पगुच्छ देऊन मारुडकर यांचे स्वागत सत्कार करण्यात आला . 

याप्रसंगी मारुडकर  म्हणाले की, परळीचे तिन्ही संच पूर्ण क्षमतेने चालवून महानिर्मितीच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रास सहकार्य करावे.

या वेळी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्या अभियंता डॉ. अनिल काठोये, उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, थर्मल पावर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभाऊ हाडबे,तसेच संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी स्वागत केले.  सचिव शेखर स्वामी, नंदकिशोर जोशी,भगवान साकसमुद्रे, राजन, शशि बिराजदार, बंडू गित्ते, शिवाजी बिडगर, बाळू  फड,कैलास तोतला, तुकाराम मुंडे, माऊली कांदे, गोपाळ मुंडे, मधुकर नाईकवाडे  आदी उपस्थित होते.


*जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एका वाँशिंग मशीन सारखी असते कशी तर.. वाचा!*
👇🔴👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/11/blog-post_70.html*

*Breaking News|
*आपला ई पेपर_Online*
*#न्यूज_माझा*
🎯🎯✍️✍️
*https://aplaepaper.blogspot.com*

*🎯रोजच्या नवीन अपडेट साठी या ग्रुपला जॉईन करा..*
*🎯👇👇👇
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*🎯संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या