Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI संभाजीनगर पविपो महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांची परळी येथे पत्रकार परिषद


आपला ई पेपर परळी 


परळी येथे दि २ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी परळी येथे पत्रकार परिषदेत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी सूचना करताना.

यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण,अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम,आंबेजोगाई चे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र सानप हेमंत कदम आणि पो.नि सलीम चाऊस व परळीतील सर्व संपादक व पत्रकार दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या