Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत प्रथमच विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आपला ई पेपर  |परळी | प्रतिनिधी





 Chess | बुद्धिबळ सारखे खेळ हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशामध्ये महत्त्वाचे ठरतात- सचिव बद्रीनारायण बाहेती


परळी येथील राजस्थानी पोदार लर्न स्कूल येथे आज गुरुवार दि 26 रोजी सकाळी 10.30 आयोजित विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत मराठवाड्यातील सर्व शाळेतील 210 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने घेण्यात आलेल्या
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोदार लर्न स्कूलचे सचिव बद्रीनारायण बाहेती हे होते यावेळी बोलताना ते म्हणाले की बुद्धिबळ सारखे खेळ हे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यशामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात या खेळामुळे बुद्धीला चालना मिळते.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे सह सचिव धिरज बाहेती, प्राचार्य मंगेश काशिद,उपप्राचार्य लक्ष्मण पाटील ,बुद्धिबळ तज्ञ सुशांत दहिफळे,तालुका समन्वयक संजय उर्फ पापा देशमुख, रिसोड येथील पोदार शाळेचे प्रशासक पवन जाधव,विलास आरगडे, विजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांला यातून प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे म्हणून पोदार स्कूलचे अध्यक्ष चंदूलाल बियाणी, सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती, कोषाध्यक्षा सौ.कल्पना बियाणी, अकॅडमीक डायरेक्टर बी.पी. सिंग, प्राचार्य मंगेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे.

यावेळी विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे पंच म्हणून छत्रपती संभाजीनगर, जालना येथून सतीश ठाकूर ,अमरीश जोशी, सचिन मोरे, तर परळी तालुक्यातील तालुका समन्वयक संजय उर्फ पापा देशमुख क्रीडा शिक्षक विलास आरगडे, विजय मुंडे, जगदीश कावरे, गणेश गुट्टे, संघमित्र हुमने मॅडम, सूर्यकांत घोलप, सिताराम कराड, सुशील कटके आदीं पंच म्हणून काम पाहत आहेत.

राजस्थानीज पोदार स्कूल येथे आज झालेल्या शालेय विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत  14, 17 व 19 वर्षांखालील वयोगटातील 210 मुले-मुलीनी सहभाग घेतला होत






मराठवाड्यातील विभागीय सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळानी शाळेतील खेळाडू स्पर्धेमध्ये उतरवून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य केले अशी माहिती परळी तालुका क्रिडा प्रमुख तथा कार्यक्रमाच्या संयोजक संजय उर्फ पापा देशमुख सर यांनी समस्या काही अडचणीसाठी
संपर्क संजय उर्फ पापा देशमुख सर  98228 33554


थेट...live परळीत पोदार लर्न स्कूल येथे विभागीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा*

*https://m.facebook.com/groups/312514163199265/permalink/1021384128978928/?mibextid=Nif5oz*

🎯👇👇👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/2023/10/blog-post_32.html*

*Breaking |न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या