Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अजित पवारांचा तडकाफडकी राजीनामा | राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आपला ई पेपर मुंबई 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध बदल होत असून कधी केव्हा काय घडेल याबाबत प्रत्येकालाच उत्सुकता असून अशा काही घटनांमुळे महाराष्ट्र राज्यातील सरकार याकडे सर्वांचे बारकाईने लक्ष आहे असे दिसते विरोधकही या घटनेचा फायदा कशा पद्धतीने घेता...राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाचा व्याप वाढल्यामुळे आणि पक्ष संघटनेच्या वाढत्या जबाबदारीमुळे अजित पवारांनी या पदाचा दिला आहे. 

अजित पवारांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे बारामती तालुका 'अ' वर्ग मतदार संघातून बँकेत गेल्या 32 वर्षापासून संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते.


*GOOD |NIGHT |SONG | आठवणीतील गीत*

*https://youtu.be/hVIZbHbUwzY?si=9Qxgsj7pwErJJZO3*

*हेडलाईन्स*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या