Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती उत्साहात साजरी

 

आपला ई पेपर/परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख,प्राचार्य डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. यल्लावाड तर आभार प्रा.डॉ राजर्षी कल्याणकर यांनी मानले. कार्यक्रमास कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या