Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीतील तरुण मंडळीमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सदैव आणि आजही अट्रॅक्शन...

आपला ई पेपर |Parli |

परळीत गणेश उत्सव म्हटलं की प्रत्येक गणेश मंडळाला परळीचे धनु भाऊ  त्यांच्यासोबत फोटो आणि त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती..सर्वांच्या आवडीचा विषय असतो.परळीतील तरुण मंडळी मध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सदैव आजही अट्रॅक्शन आहेत.




















म्हणूनच आज भर पावसात ना. धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील विविध गणेश मंडळाची आरती हा सर्वांच्या मनातील इच्छा गणेशोत्सवा निमित्त कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी परळी वैद्यनाथ शहरातील जय बजरंग गणेश मंडळ,अस्तित्व गणेश मंडळ, राजस्थानी गणेश मंडळ, पेठ गल्ली गणेश मंडळ, गजराज गणेश मंडळ, पद्मावती गल्ली गणेश मंडळ व नवकिरण गणेश मंडळ या गणेश मंडळांच्या स्थळी सहकाऱ्यांसमवेत भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेऊन आरती केली.

भर पावसातही आपल्या नेत्यांनी, साहेबांनी व धनु भाऊंनी आपल्याला वेळ दिला या गोष्टीचे सर्व गणेश मंडळात कौतुक होत आहे. तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या