*अत्यंत महत्वपूर्ण...परळीकरांसह अनेकांची गैरसोय ऐरणीवरचा प्रश्न..*
*परळी बसस्थानकातून रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी रस्त्याची सोय करावी |NCP|चंदूलाल बियाणी यांची मागणी*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/ncp.html*
*GOOD |NIGHT |SONG | आठवणीतील गीत...*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/good-night-song.html*
*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे पटरी ची दुरुस्ती कार्य करण्याकरिता रोलिंग कोरीडोर ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे पूर्णा-परळी-पूर्णा एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे अशी माहिती नांदेड रेल्वे डिव्हिजन जनसंपर्क कार्यातून दिले आहे सदरील वेळ पत्रकात प्रसंगा नुसार बदल होऊ शकतो कृपया त्या त्या वेळेला चेक करून घेणे.
Social Plugin