Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी बसस्थानकातून रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी रस्त्याची सोय करा..



मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी अंतर्गत परळी बसस्थानक हे रेल्वे स्टेशनला जोडा चंदूलाल बियाणी

आपला ई पेपर  |प्रतिनिधी |परळी वैजनाथ | येथील बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळ असले तरी प्रवाशांना फार मोठे आंतर ओलांडून जावे लागते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आहेत. मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आंतर्गत परळी बसस्थानक हे रेल्वे स्टेशनला जोडुन रस्त्याची सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंदूलाल बियाणी यांनी केली

आहे. यासंबंधी विभागीय नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परळी वैजनाथ येथील बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन अगदी जवळ जवळ मात्र स्टेशन बसस्थानकावर जायचे असेल तर फार मोठे आंतर ओलांडून जावे लागते. प्रवाशांजवळ बॅगा किंवा वय वृद्ध प्रवासी लेकुरवाळे आदी प्रवासी यांना हा त्रास करावा लागत आहे. त्यातही रेल्वे किंवा बस इतर ओझे असते त्यामूळे एका निघण्याची वेळ झाली तर ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. जाण्यासाठी प्रचंड धावपळ करावी. लागते.

महत्वाची सूचना...4/9/2023 ते 10/9/2023

परळी-पूर्णा-परळी काही दिवस रद्द , तर काही गाड्या अंशतः रद्द 

आपला ई पेपर

नांदेड रेल्वे विभागातील रेल्वे पटरी ची दुरुस्ती कार्य करण्याकरिता रोलिंग कोरीडोर ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे पूर्णा-परळी-पूर्णा एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या