आपला ई पेपर परळी
Breaking |अखेर आज तब्बल दोन महिन्यापासूनचे मौनव्रत पंकजाताई मुंडेंनी सोडले...
*राजकारणात काय आहेत घडामोडी त्यांनी इतिहास घडवण्याची गोष्ट का केली* वाचा संपूर्ण बातमी...
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/2_11.html*
नाथ नगर येथील गणेश मंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यंदाच्या श्रीनाथ नगर गणेश मंडळ कार्यकारणीमध्ये संपूर्ण महिला मंडळाचा सहभाग आहे.
श्रीनाथ गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी
सौ.भावना पटेल, उपाध्यक्ष सौ.सुप्रिया बेंद्रे, सचिव सौ.अनिता कराड, सहसचिव सौ.राणी ढाकणे, कोषाध्यक्ष सौ. गौरी राठोड, सह कोषाध्यक्ष सौ. रुचिता वाडे, कार्याध्यक्ष सौ स्वाती बदने, कार्य.उपाध्यक्ष सौ प्रणिता पाठक, कार्य. सचिव सौ प्रीती जरांगे, सल्लागार सौ.मीनाक्षी बदने, सौ मीनाक्षी गायकवाड तर सदस्य भालाभाभी, बनसोडे, बनसोड काकू, सावंत ,चौधरकर, चाटे , वाघ, मुंडे , भालेराव, कराड, पटेल , इत्यादी सर्व नाथ नगर महिला मंडळ उपस्थित होते
परळी परिसरात प्रथमच एका गणेश मंडळाची संपूर्ण कार्यकारणीत महिला मंडळ असल्याची ही पहिलीच घटना असून यामुळे नाथ नगर गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अशी माहिती नाथ नगर गणेश मंडळाचे कार्यकर्ते सदस्य महेश बदने रोहित वाडे विजय गायकवाड सुनील राठी यांनी दिली आहे.
*CBSE | दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल अशी राहील प्रश्नपत्रिका व मार्क पद्धत*
*आपला ई पेपर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/09/cbse.html*
*CBSE | मंडळाची नवीन नमुना प्रश्नपत्रिकांचे संच...*
*परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न राहतील तसेच मार्किंग सिस्टीम कशी असेल..वाचा संपूर्ण*
*हेडलाईन्स न्यूज*
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*
*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के*
*9423472426*
Social Plugin