Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत हैदराबाद पुणे लातुरच्या धरतीवर असलेले डिझाईन मध्ये ट्रॉफीज उपलब्ध...

आता परळीतही..



सध्या गणेशोत्सवाची रेलचेल सुरू झाली असून अनेक छोट्या मोठ्यागणेश मंडळांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धांच्या बक्षीस संदर्भात अनेकांना प्रश्न पडतो आकर्षक आणि योग्य दरात ही बक्षिसे या ट्रॉफी गणेश मंडळाला हवे असतात... 

आता हैदराबाद पुणे लातुरच्या धरतीवर आकर्षक आणि योग्य दरामध्ये तुम्हाला हवे असलेले डिझाईन मध्ये ट्रॉफीज आता परळीत ही उपलब्ध झाले आहेत.   ट्रॉफीवर्ल्ड नावाचे बाहेती यांचे ट्रॉफी वर्ल्ड ही शॉपी सध्या गेल्या दोन-तीन वर्षापासून अनेक गणेश मंडळाचे सदस्य  हे ट्रॉफीवर्ल्ड हक्काचे ठिकाण झाले आहे....

एक वेळ भेट द्या आणि हव्या त्या स्पर्धांसाठी हवी ती बक्षीस योग्य दरात घेऊन जा....


संपर्क 

धिरज बाहेती

7499547340

मोंढा मार्केट भवानीनगर परळी वैजनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या