Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बचपन स्कूलमध्ये श्रीकृष्ण गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

 आपला ई पेपर 


परळी शहरातील बचपन स्कूल येथे दि 6 सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांतर्गत  विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्म, राधिका व नंदनवनातील सदृश्य देखावा... पारंपरिक वेशभूषा करून भक्ती गीत गात नृत्यही केले. 











पारंपरिक वेशभूषेसह विद्यार्थी अतिशय आकर्षक दिसत होते.झोपडीचा देखावा यावेळी खास आकर्षण ठरला तसेच दहीहंडी फोडून, प्रसाद वाटप करुन आज सकाळी बचपन स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साह पूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांनी सह शाळेतील शिक्षिका यांनीही गोकुळातील यशोदाप्रमाणे वेशभूषा करून  आनंदात उत्साहात साजरा केला जन्माष्टमी हा सोहळा शाळेच्या मैदानात साजरा करण्यात आला. अशी माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती यांनी दिली आहे.

भगवान कृष्ण आणि दही हंडी यांच्या प्रतिमांसह या कार्यक्रमासाठी शाळेचे मैदान सुशोभित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी राधा आणि कृष्णाची वस्त्रे परिधान केली होती. शाळेच्या मैदानात दही-हंडी बांधण्यात आली. जन्माष्टमी गाण्यांच्या तालावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी नृत्य केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भजनांचे सादरीकरण करण्यात आले.

हा संपूर्ण शाळेतील गोकुळाष्टमी कार्यक्रम पाहताना सर्व पालकांनी कौतुक केले असा देखावा आतापर्यंत प्रथमच पाहिला असून अक्षरशा नंदनवनत असल्यासारखे असल्याचा भास होत होता अशी प्रतिक्रिया उपस्थित पालकांना दिली.

ब्रेकिंग न्यूज_माझा*
*आपला ई पेपर_Online*

https://aplaepaper.blogspot.com/2023/09/talathi-exam.html

*https://aplaepaper.blogspot.com*

*हेडलाईन्स न्यूज*
*आपला@पेपर | आपली बात |आपली बातमी | Breaking | ब्रेकिंग न्यूज |*

*https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या