Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|Parli|राधा|मोहन|साथी प्रतिष्ठान|साधु वासवानी उपक्रमात सहभागी दिव्यांगांना मिळणार कृत्रिम हात पाय...

|Parli रविवारी मोफत कृत्रिम हात पाय मिळणार 


आपला ई पेपर |Parli|राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आर्टिफिशियल लिम्ब कॅम्पमध्ये सहभागी झालेल्यांना रविवारी (ता.१३) परळीत कृत्रिम हात-पाय बसवुन देण्यात येणार आहे.

|Parli| येथे १६ जुलै रोजी दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम हात पाय बसवुन देण्यासाठी मोजमाप घेण्यात आलेले होते. यामध्ये मोठ्या संख्येने दिव्यांग सहभागी होऊन हात व पायांचे माप दिलेले आहे. 

येत्या रविवारी (ता.१३) परळी येथील नाथ रोडवरील औद्योगिक वसाहत सभागृहात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोजमाप घेतलेल्या दिव्यांगाना मोफत हात पाय बसवुन देण्यात येणार आहे. 

दिव्यांगानी दिलेल्या मापाचे नवीन तंत्रज्ञानाचे हात पाय घेऊन जावेत असे आवाहन राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.


*परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने स्वागत |अध्यक्ष चंदुलाल बियाणी*

*परळी-विकाराबाद दुहेरीकरण सर्वेक्षणासाठी ५कोटी ३५लाख मंजुर*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/parli_9.html*

*प्रा.हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने व्यासंगी विचारवंत गमावला |पंकजाताई मुंडे*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_42.html*

*🌺संकलक विचारधन दैनिक मराठवाड़ा साथी..एपिसोड 221*
*सकारात्मक विचार*
🌺संकलक
*श्री चंदुलाल मोहनलाल बियाणी*
*मुख्य संपादक,*
*दैनिक मराठवाड़ा साथी*
*https://aplaepaper.blogspot.com/p/blog-page_9.html*

*श्रीक्षेत्र कपिलधार येथे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम सप्ताह*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_74.html*

*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या