Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

चक दे इंडिया म्हणत मुलींनी जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

 आपला ई पेपर |अंबाजोगाई 


जागतिक क्रीडा दिनाच्या निमित्ताने बीड येथील संकुलात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हॉकी स्पर्धेही घेण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता.

आज सकाळी बीड येथील शासकीय स्टेडियमवर झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत श्रीमती गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले .

 तसेच तेथेच झालेल्या पंडित नेहरू जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेतश्रीमती गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्याशाळेच्या संघाने


प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले  विजेत्या खेळाडूंचे श्री योगेश्वरी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे तसेच व संस्थेचे सर्व  पदअधिकारी मुख्याध्यापक आदीनी सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. अशी माहिती शाळेचे माजी क्रीडा शिक्षक तथा माजी मुख्याध्यापक शिवकुमार निर्मळे यांनी दिली आहे

*यांचा बंदोबस्त करणार कोण ? तब्बल 70 जणावर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हल्लाबोल..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/70.html*

*आठवणीतील गीत..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/good-night-song.html*

*GOOD | NIGHT |SONG |या आठवणीतील गीत..*

*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या