क्लिक...
https://www.youtube.com/live/PO8c84Z18bw?feature=share
परळी-बीड या रेल्वेचेही स्वप्न लवकरच साकार होणार| खा. प्रीतम ताई मुंडे
आपला ई पेपर |parli |
अमृत भारत स्टेशन योजने के अंतर्गत परळी वैजनाथ मध्ये 508 रेल्वे स्टेशन का पुनर्विकास यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाईव्ह उद्घाटन होत असून या कार्यक्रमात जिल्ह्याच्या दबंग खासदार प्रीतम ताई मुंडे यांचे नुकतेच प्रस्तावनापर भाषण झाले असून या भाषणात त्यांनी रेल्वे कर्मचारी व परळी नगरपालिका व रेल्वे कर्मचारी अधिकारी यांना सक्त सूचना करून केंद्रीय रेल्वेचा कार्यक्रमात अशी बेशिस्त वागणूक यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याची कान उघडणी सुद्धा केली.हे एक खासदार नात्याने नवे तर परळीची भूमी कन्या या नात्याने त्यांनी केली आहे.
i Pints
परळी बीड या रेल्वेचेही स्वप्न लवकरच साकार होणार असल्याची माहिती खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी यावेळी दिली.
i news
परळीतील प्रतिष्ठित पत्रकार यावेळी या कार्यक्रमाला हजर असताना येथील रेल्वे जीआर पी त्यांना मीडियाला अरेरेवीची भाषा करत रोखण्याचा प्रयत्न केला..
I..news
या संदर्भात परळी पत्रकार संघ निवेदन देणार असल्याचे माहिती सूत्राकडून मिळते आहे
Social Plugin