Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विज्ञानाच्या सोबतीला अध्यात्माची जोड मिळाल्यास पुढील पिढ्या सुसंस्कृत व समृद्ध होतील ह.भ.प.बंडोपंत महाराज ढाकणे

 


पुरुषोत्तम अधिकमासात चांदी महिलांनाच्या अलंकाराविषयी वैज्ञानिक महत्त्वाचे का आहे

आपला ई पेपर

परळी पुरुषोत्तम अधिकमासाचे महत्त्व सांगताना चांदी आणि शरीराशी संपर्क येणाऱ्या चांदी अलंकाराविषयी महिलांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती सांगितली, म्हणून मानवाच्या प्रगतीमध्ये विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे, विज्ञानाने माणूस बुद्धिजीवी बनतो, पण सोबतीला अध्यात्माची जोड मिळाल्यास पुढील पिढ्या बुद्धिजीवी आणि सोबतच सुसंस्कृत व वैचारिक समृद्ध होतील, असे वक्तव्य प्रसिद्ध कीर्तन-प्रबोधनकार  


ह.भ.प.बंडोपंत महाराज ढाकणे यांनी परळी येथे महारुद्र संस्थान माणिकनगर अधीक मास सप्ताह आयोजित कीर्तन सेवेत बोलताना केले आहे.



परळी वैजनाथ येथील श्रीमहारुद्र संस्थान माणिक नगर, परळी वैद्यनाथ येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संत तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सात दिवसाचे कीर्तन सेवा मध्ये विविध सुप्रसिद्ध कीर्तनकार यांची सेवा देत आहेत. या कीर्तन महोत्सवात माणिक नगर परिसरातील भक्त भाविक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या