परळीतील सुप्रसिद्ध छायाचित्रकार जयराम गोंडे यांनी आपल्या सुंदर अशा कलाकृतीतून परळीचे पंचम ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिराचे अद्भुत अशी छायाचित्र आपल्या कॅमेरातून टिपले आहेत
परळीकरांना सदैव आकर्षित करणारे.. स्माईल फोटो स्टुडिओ द्वारा गेली पंधरा वर्षे पासून परळीकरांच्या सेवेत असणारे छायाचित्रकार जयराम गोंडे यांचे या फोटोमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
छायाचित्रकार जयराम गोंडे
*पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात नाथ प्रतिष्ठाण कडून आकर्षक सजावट*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post_21.html*
*GOOD|NIGHT|SONG |या लिंकवर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नवीन गीत..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/08/blog-post.html*
*हेडलाईन्स*
*Breaking | ब्रेकिंग न्यूज | Political | Crime |*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*
*संतोष बारटक्के
*9423472426*
Social Plugin