Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PM | मुंडेसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सदैव..लढा देणाऱ्या झाशीची राणी पंकजाताई मुंडे

ताईसाहेब तुम्हाला सलाम...


 

आपला ई पेपर |PARLi|

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याप्रमाणेच सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचेशी एकरूप होण्याची किमया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्यामध्येही असल्याचे यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहे. मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सदैव मदतीला उसतोड महिलासाठी धावणाऱ्या झाशीची राणी.. पंकजाताई मुंडे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसाला या व्हिडिओच्या माध्यमातून कोटी कोटी सलाम..


अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


सर्व सामान्य उसतोड कामगारांच्या महिलांसोबत बसून त्यांनी काळ्या चहाचा आस्वाद घेतला त्यांची  आस्थेवाईकपणे चौकशीही केली...

हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातच नव्हे तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोशल मिडियात वायरल झाला आहे. त्यामुळे ताईसाहेब तुम्हाला सलाम अशा स्वरूपाच्या कॉमेंट्स या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे..

*पंकजाताई मुंडेंनी शेतकरी अन् नागरिकांविषयी का ? व्यक्त केली चिंता..वाचा सविस्तर बातमी..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_20.html*

*थेट Live का ? यावं लागलं पंकजाताई मुंडे ला काय म्हणाल्या ते ऐकूया...*

*https://aplaepaper.blogspot.com/p/youtube-video-player.html*

मोठी बातमी...*
*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या