Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

बहुसोमयाजी यज्ञमार्तंड प. पु. श्री दीक्षित यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलूकर महाराज यांची उपस्थिती

 पुरुषोत्तम मासानिमित्त परळीत रविवारी धोंडे दान कार्यक्रम


आपला ई पेपर 

परळी बहुसोमयाजी यज्ञमार्तंड प. पु. श्री दीक्षित यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलूकर महाराज यांना पुरुषोत्तम मासानिमित्त रविवारी धोंडे दान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रविवार, दि. ३०जुलै २०२३ रोजी श्रध्दा मंगल कार्यालय, पंचवटी नगर, परळी वैजनाथ. येथे समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 'अधिकस्य अधिकं फलम्' या उक्तीनुसार प.पु. गुरुवर्यांना अर्पण करण्यासाठी धोंडे दान कार्यक्रम होणार आहे.त्यासोबत सामुहिक श्रीसुक्त हवन, पाद्यपुजा आयोजित केली आहे.सकाळी ७.०० वा. - अग्निमंथन सकाळी ८.३० वा. सामुहिक श्रीसुक्त हवन - सकाळी ९ ते १० - पाद्यपूजा सकाळी १० ते १२ - धोंडेदान होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सेवा प्रतिष्ठान, यज्ञ सेवा समिती, परळी वैजनाथ यांनी केले आहे.


*थेट live....मोबाईलवर परळीत पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेचे आयोजन..*
*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/live.html*

*परळीत पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेचे आयोजन*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_23.html*

मोठी बातमी...*
*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या