Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जाहीर निषेध | जाहीर निषेध | परळीत सो.क्षत्रिय कासार समाजाच्या वतीने जाहीर निषेध

महाराष्ट्रातील संपूर्ण कासार समाजामध्ये संतापाची लाट

Parli

निवघा येथील कासार समाजाच्या मुलीस न्याय देण्यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन

आपला ई पेपर परळी 

निवघा ता.मुदखेड जि.नांदेड कु.सपना सतीश पेदे वय 17 वर्ष या मुलीने गावगुंड ज्ञानेश्वर शिवाजी पवार उर्फ सोन्या याच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून दि.12 जुलै 2023 रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण कासार समाजामध्ये संतापाची लाट आहे.



 त्यामुळे या नराधमास पोक्सो अंतर्गत कार्यवाही करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या

 मागणीचे निवेदन परळी कासार समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालय परळी येथे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दि.17 जुलै 2023 रोजी देण्यात आले.


परळी कासार समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अत्यंत हुशार असलेली कु.सपना हिचा सततच्या छेडछाडीमुळे व अतोनात त्रासामुळे नाहक बळी गेला आपल्या शासनात महिला,युवती व विद्यार्थिनीमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी अश्या गावगुंडावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.


तसेच राष्ट्रवादीचे बाजीराव भैया धर्माधिकारी व वंचितचे मिलिंद घाडगे यांचा जाहीर पाठिंबा.

याप्रसंगी समाजाचे गुलाबराव शेटे,ह.भ.प कमलताई दहातोंडे,नंदकिशोर कोकीळ,दत्तोपंत दहातोंडे,किशोर झरकर,रिया शेटे,अनुराधा शेटे,विमल दहातोंडे,कविता कोकीळ,वर्षा दहातोंडे,अमृता शेटे,श्वेता शेटे,पूनम अष्टेकर,सोनाली दहातोंडे,ज्योती दहातोंडे,मेघा तांबट,जयश्री तांबट,प्रणिता कोकीळ,मयुरी कोकीळ,अमृता काटकर,मीरा काटकर पुजा काटकर,दीपाली दहातोंडे,सरिता दहातोंडे,सोनल दहातोंडे,दुर्गा दहातोंडे,


ज्योस्तना काटकर,वैभवी काटकर,नीता शेटे,समीक्षा पाथरकर,सपना पाथरकर,सुवर्णा पाथरकर,स्वाती पाथरकर,रत्ना काटकर,साक्षी काटकर,जयश्री कासार,माधवी कासार,रंजना पानपट,सुवर्णा पाथरकर,नीता गांडूळे,पूनम कासार,तेजश्री कासार,श्रीकांत पाथरकर,प्रियेश कासार,अमोल कासार,अशोक काटकर,राजेंद्र दहातोंडे,शिवाजी कासार,बालाजी शेटे, शुभम धुमाळ,रवींद्र शेटे,शिवकुमार पानपट,गणेश धुमाळ,बालाजी कोकीळ,गणेश दहातोंडे,श्रीनिवास पाथरकर,शैलेश कासार,

गणेश कासार,गजानन कोकिळ, संजय वानरे,अमोल वानरे,संदीप काटकर,शिवा धुमाळ,प्रदीप पाथरकर,निलेश कासार,प्रदीप झरकर,शंकर काटकर,किशोर काटकर,प्रमोद दहातोंडे,योगेश पाडाळकर,योगेश दहातोंडे,अनिल दहातोंडे,विपुल दहातोंडे,नितीन तांबट,वैजनाथ धुमाळ,वैजनाथ हजारे,शाम वानरे,गोविंद शेटे,

आदी कासार समाजातील बांधव  पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या