Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLI |आज बंद | हे निवेदन पोलिसांना देताना कन्हेरवाडी तील सर्व नागरिक उपस्थित.....

आपला ई पेपर


परळी शहरात नुकताच कन्हेरवाडी तील... गुत्तेदार बंडू आण्णा मुंडे... यांचा खून झाला या...!


प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावे यासाठी..  दि 6/7/23 बुधवार रोजी परळी बंदचे निवेदन पोलीस स्टेशन
व तहसीलदार यांना देताना कन्हेरवाडी तील सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.....

त्यामुळे आज परळीचे बाजारपेठ बंद राहणार....*परळीत खुनाचा गुन्हा दाखल आरोपी मयत बंडू मुंडे यांची इनोव्हा कारसह फरार...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_2.html*



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या