Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मुर्ती परळीतून दिक्षाभूमीत पाठविण्यात येणार

परळीतील माणिक नगर येथील कलिका मुर्ती कारखान्यात मूर्तिकार बालाजी गडेकर व शाम गडेकर यांनी तयार केली सुंदर आकर्षक अशी मूर्ती...

आपला ई पेपर |PARLi|
संपुर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची सुमारे 125 किलो पितळ धातूची मुर्ती परळीतील माणिक नगर येथील मूर्तिकार बालाजी गडेकर व शाम गडेकर यांनी तयार केली असून ही भव्य मुर्ती नागपूर जवळ असलेल्या गावात दिक्षाभूमीत पाठविण्यात येणार आहे.
Parli

*आनंदाने जगण्यासाठी अप्रतिम मेसेज खूप सुंदर..शक्य असेल  अनुभवा...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_86.html*

*वर्तमानपत्रांना जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्त करा-चंदुलाल बियाणी*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/gst.html*

*अबब...| परळीत 80 लाख रुपयांची जाहिरात बील थकीत | ...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/80_23.html*

*"पिकं तुडवू नका रे... आधीच थोडं उगवलं..*

*..आणखी त्यांचे नुकसान करू नका!" कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_43.html*

*जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क*
*संतोष बारटक्के*


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या