Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अन् परळीत प्रभू वैजनाथ मंदिराचा संपूर्ण गाभारा लखलखित झाला होता...

 अन् परळीत संपूर्ण मंदिराचा गाभारा लखलखित झाला होता...वायरल video 


सोमवती अमावस्या निमित्ताने परळीत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथचा आज आकर्षक अशी दिव्याची आरास करण्यात आले  वायरल video  यामुळे संपूर्ण मंदिराचा गाभारा लखलखित झाला दिसतो आहे ...


वायरल video 


सदरील व्हायरल व्हिडिओ जुनाच आहे.  आज दीप अमावस्या च्या निमित्ताने अनेकांनी टेटस आणि व्हाट्सअप ला शेअर केला आहे.त्यामुळे परत एकदा प्रभावित भाविकांमध्ये या निमित्तानं उत्साह दिसून येतो आहे 

*आजचा दीपोत्सव....उत्तर पायऱ्यावरील महाआरती हे महेश नवमीचे वैशिष्ट्य ठरले...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/05/blog-post_59.html

*श्री वैजनाथ मंदिराला फळ आणि फुलांची भव्य दिव्य आरास*

https://aplaepaper.blogspot.com

*राजस्थानी पोदार लर्न स्कूलचे नावलौकिक,शैक्षणिक क्षेत्रांतील  प्रगतीमुळे सर्वत्र कौतुक...*

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या