Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळात विविध कार्यक्रम संपन्न

आपला ई पेपर कडेगाव


सांगली  जिल्हातील कडेगाव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा निमित्त आज दि15 शनिवार रोजी नगर प्रदक्षिणा पुष्पांजली आरती,


महाप्रसाद भव्य व दिव्य दिंडी सोहळा संपन्न झाला मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात समाधी सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, भजन गायीले. 


याप्रसंगी अध्यक्ष श्री जयंत वेल्हाळ,उपाध्यक्ष श्री.मानव परदेशी,खजिनदार संजय महाडिक,अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, राज्य महाराष्ट्रचे प्रसिद्धी प्रमुख श्री.संतोष मुळे माजी अध्यक्ष श्री सुनील भस्मे,माजी उपाध्यक्ष श्री.महेश पतंगे तालुकाध्यक्ष श्री.श्रीधर बकरे,श्री.संजय लाटोरे, श्री.प्रताप कराडकर श्री.अनिल तांदळे, श्री.अजय भस्मे, श्री.योगेश बकरे, श्री.उमेश भस्मे,श्री.सागर लाटोरे,ग्रामस्थ व सर्व समाज बांधव व माता भगिनी उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या