Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

PARLi | परळीत बचपन स्कूलचे चिमुकले विद्यार्थी घेत आहेत पोहण्याचे प्रशिक्षण...


बचपन स्कूलचा अनोखा उपक्रम 
शाळेचा एक दिवस बॅगलेस... 


आपला ई पेपर 

मराठवाड्यातील सर्वात मोठे पोदार स्विमिंग पूल परळीत गंगाखेड रोड येथे उभारण्यात आलेले आहे. प्रशिक्षित शिक्षकासह उत्कृष्ट असे शिस्तबद्ध नियोजन आणि सुरक्षित पोदार स्विमिंग आरेन पूल म्हणून प्रसिद्ध आहे.


 

आज शनिवार रोजी पोदार स्विमिंग आरेन येथे बचपन स्कूलच्या विद्यार्थ्यांना वर्गाचा एक तास कला आणि मंनोरंजनासाठी म्हणून बचपन स्कूल च्या वतीने  पोहण्याची कला शिकवण्यासाठी सर्व अनुभव यावा व विद्यार्थ्यांचे थोडे मंनोरजन सुद्धा व्हावे हाच उद्देशसमोर ठेवून बचपन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.दीपा धिरज बाहेती यांनी विद्यार्थ्यांना स्विमिंग पूल येथे प्रशिक्षित शिक्षकासह उत्कृष्ट असे शिस्तबद्ध नियोजनात पोदार स्विमिंग आरेन पूल येथे आणले होते.


PARLi |परळी तालुक्यातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंदाची पर्वणी म्हणून ओळख निर्माण झालेला पोदार स्विमिंग आरेन पूल येथे आज बचपन स्कूलच्या विद्यार्थ्यांना वर्गाचा एक तास कला आणि मंनोरंजनासाठी म्हणून बचपन स्कूलच्या वतीने दर शनिवारी एक दिवस  विद्यार्थ्यांना शिक्षण सोबतच पोहण्याचा आनंद..


व खेळातून कला शिकावी हाच उद्दिष्ट समोर ठेवून बचपन स्कूलच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले आहे या अनोखा उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे.


*PARLI | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांची एक दिवशीय सहलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_13.html*


*परळी शहराच्या वैभवात भर ; हा उपक्रम कौतुकास्पद...*

*PARLI |आरेना हा केवळ स्विमींग पुल नव्हे तर..आनंदाचे क्षण अत्यंत निवांतपणे...अनुभवा*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/parli_6.html*

*बुकिंग सुरू असून आजच संपर्क करा..*

*धिरज बाहेती*
*7499547340*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या