Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

|BACHPAN |परळीत बचपन प्ले स्कूलमध्ये दंत आरोग्य तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

 


विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहणे गरजेचे | प्राचार्य सौ. दीपा बाहेती |


आपला ई पेपर |PARLi|

परळी शहरात बस स्टँड जवळ |BACHPAN|बचपन प्ले स्कूलमध्ये आज लहान चिमुकले विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासा सोबत त्यांच्या आरोग्याची काळजी ही सुद्धा महत्त्वपूर्ण बाब आहे.


म्हणूनच आज बचपन प्ले स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. सध्या फास्ट फूडचा जमाना असून यामुळे मुलांच्या दातांवर परिणाम लवकर होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे या उद्देशाने दंत आरोग्य शिबिर घेतल्याची माहिती बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दिपा धीरज बाहेती यांनी दिली आहे.

Parli

|BACHPAN|बचपन काल पण आज पण आणि उद्या पण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असते ते बालपण लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा,ऐरावत रत्न थोर,त्याशी अंकुशाचा मार..या प्रमाणे बचपन प्ले स्कूल ...राजस्थानी चॅरिटेबल संचलित हे प्ले स्कूल लहान मुलांच्या म्हणजेच पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांचे जडणघडण, संस्कारक्षम शिक्षण,आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव नवनवे उपक्रम आयोजित करत असते.



विद्यार्थी हा भारत देशात आधारस्तंभ असून तो आधारस्तंभ बालपणापासूनच आरोग्यमय होण्यासाठी या पार्श्वभूमीवर हे आरोग्य शिबिर आवश्यक असून आज झालेला आरोग्य शिबिराचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.असे मत परळीतील लोढा दंत रुग्णालयाचे वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध दंततज्ञ डॉ. दिनेश लोढा सौ.डॉ.नशाता लोढा,माळीसर यांनी व्यक्त केले आहे.

यात 250 विद्यार्थ्यांनी सहभाग आणि प्रतिसाद दिला अशी माहिती |BACHPAN|बचपन स्कूलच्या प्राचार्य सौ.दीपा बाहेती,राजस्थानी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.चंदुलाल बियाणी व सचिव श्री बद्रीनारायण बाहेती तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सहसचिव श्री.धीरज बाहेती यांनी दिली आहे.

*BACHPAN |परळीत सर्वप्रथमच (AC) वातानुकूल सर्व वर्ग असलेली बचपन प्ले स्कूल..*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/ukg-lkg-ac.html*

*परळीत बचपन स्कूलचे चिमुकले विद्यार्थी  घेत आहेत पोहण्याचे प्रशिक्षण...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/blog-post_15.html*


*PODAR | राजस्थानी पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क...*

*https://aplaepaper.blogspot.com/2023/07/rpls.html*

ब्रेकिंग...*हेडलाईन्स न्यूज...*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

👇Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या